+91 7304 49 9988
Username Password
mpscshala Logo
mpscshala.com
आजचा सुविचार दिनविशेष
" जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार ! "
  • १८५९ : प्रसिध्द सुएझ कालव्याच्या बांधकामास सुरुवात.
  • १९८२ : रंगीत दूरदर्शन प्रक्षेपणाला सुरुवात.
चालू घडामोडी पुढे वाचा...
1. ऑक्टोपस ही दहशतवादविरोधी संघटना.........या राज्यात कार्यरत आहे.       [ आंध्र प्रदेश ]
2. डॉ.मनमोहनसिंह यांनी खालीलपैकी कोणाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रिपद भूषविले होते ?       [ पी .व्ही .नरसिंहराव ]
3. १३ व्या लोकसभेच्या कालखंडात खालीलपैकी कोण राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते ?       [ डॉ.मनमोहनसिंग ]
गणित पुढे वाचा...
1. एका वस्तीगुहातील मुलांना ५० चिकू ,६५ केळी ,८० अंजीर सारखे वाटले तेव्हा प्रत्येक प्रकारची ५ उरली, तर वस्तीगुहात कमाल किती मुले असावीत ?       [ १५ ]
2. ११, १११, व १२१ या संख्यचा मसवि किती ?       [ १ ]
3. दोन संख्यंचा लसवि व मसवि यांत मसवि हा लासाविच्या १/६ आहे. जर मसवि ५ असेल व एक संख्या १५ आसेल ,तर दूसरी संख्या कोनती ?       [ १० ]
इतिहास पुढे वाचा...
1. सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी देण्याची सुरुवात कोणी केली ?
      [ लॉर्ड हॉर्दीग्ज पहिला ]
2. चार्ल्स अचीसनच्या अध्यक्षतेखाली (१८८६) भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याचे श्रेय कोणास आहे ?      [ लॉर्ड डफरीन ]
3. खालीलपैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरनाचा जनक म्हणून ओळखले जाते ?
      [ लॉर्ड मेयो ]
भूगोल पुढे वाचा...
1. पूर्ववाहिनी नद्या कोठे जाऊन मिळतात ?
      [ गोदावरी ]
2. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ‘गुप्त नदी’ म्हणून मानली जाते ?
      [ सरस्वती ]
3. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती ?
      [ उल्हास ]
मराठी पुढे वाचा...
1. खालील शब्दांमधील ' विनंती ' या अर्थाचा शब्द ओळखा       [ आर्जव ]
2. ' परिणाम ' या शब्दाचा अर्थ सांगा.       [ माप ]
3. ' संगनमत ' म्हणजे काय ?       [ अनेकांनी एकच ठरवून केलेली गोष्ट ]
इंग्लिश पुढे वाचा...
1. Prasad finished the work. (Choose the correct alternative)       [ Subject of the verb ]
2. The police caught hold of the thief.(Choose the correct alternative)       [ Object of the Preposition ]
3. Dadasaheb is a poor man.(Choose the correct alternative)       [ Complement of the verb ]